Instagram Trending Status Editing | Trending Beat Sync Video Editing | Alight Motion Video Editing


 

नमस्कार भावांनो 


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर आजच्या पण Blog मध्ये आपण  Instagram Trending Status Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही हे Alight Motion App आगोदर Install करा!!!











तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही हे Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये सर्वप्रथम Import करा!!!












तर भावांनो आता तुम्हाला ते Beat Mark Project Open करायचं आहे आणि तिथं तुम्हाला जे आपला Overlay Video आणि Emoji PNG आहे ते व्यवस्थित Add करा आणि समोरचे जे Beat Mark आहेत तिथं तुम्हाला सर्व Models चे Images Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित पणे Add करून घ्या!!!











तर भावांनो आता तुम्हाला त्या Images ला Shake Effect द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करावं लागेल आणि त्यानंतर ते Open करून तिथला Shake Effect Copy करायचं आहे आणि Back येऊन आपला Beat Mark Project Open करा आणि तिथं जेवढे पण Images असतील त्या सर्व Images ला Shake Effect Paste करून घ्या!!!











तर भावांनो आता तुमचा Shake Effect चा पण काम झालेलं आसेल तर आता तुम्हाला शेवटला जे Shadow Effect आणि Crush Name PNG आहे ते Add करून तुमचा जे काही Logo आहे ते Add करा आणि Status Save करून घ्या तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं होतं!!!










भावांनो तुम्हाला जे काही Material,Beat Mark,Shake Effect लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथं खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून 15 Sec Wait करा आणि Click To Download च्या Option वर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळुन जाईल!!! 


Click To Download






।। धन्यवाद ।।





तर भावांनो आता आपण भेठुयात नंतर च्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!




Post a Comment

Previous Post Next Post