Boys special video editing | instagram trending boys attitude status editing | alight motion editing



नमस्कार भावांनो

स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर आजच्या पण Blog मध्ये आपण Boys Special Video Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही हे Alight Motion App आगोदर Install करा!!!

















तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही हे Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये सर्वप्रथम Import करा!!!

















तर भावांनो आता तुम्हाला ते Beat Mark Project Open करायचं आहे आणि तिथं तुम्हाला जे आपला Overlay Video आणि Emoji PNG आहे ते व्यवस्थित Add करा आणि समोरचे जे Beta Mark आहेत तिथं तुम्हाला सर्व Models चे Images Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित पणे Add करून घ्या!!!
















तर भावांनो आता तुम्हाला त्या Images ला Shake Effect द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करावं लागेल आणि त्या नंतर ते Open करून तिथला Shake Effect Copy करायचं आहे आणि Back येऊन आपला Beat Mark Project Open करा आणि तिथं जेवढे पण Images असतील त्या सर्व Images ला Shake Effect Paste करून घ्या!!!
















तर भावांनो आता तुमचा Shake Effect लावुन झाल्यावर तुम्हाला एक Effect वाला video दिला असेल तो तुम्ही व्यवस्थित पणे लावुन घ्या हे झाल्यानंतर भावांनो आता तुम्हाला तुमचा Logo आहे ते Add करायचं आहे आणि त्यानंतर Status Save करून घ्या तर भावांनो आजच्या Blog मध्ये एवढचं आहे!!!







भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथं खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून 15 Sec Wait करा आणि Click To Downlaod च्या Option वर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळुन जाईल!!! .

Click To Download
 








।। धन्यवाद ।।  






तर भावांनो आता भेठु्यात आपण नंतरच्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!



 

Post a Comment

Previous Post Next Post