ओ शेठ Dj Song Status Editing | ओ शेठ Attitude Video Editing | Boys Attitude Status Editing | O Sheth


 

नमस्कार भावांनो 


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌Blog मध्ये  तर भावांनो आजच्या या Blog मध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे ओ शेठ Dj Song Status Editing करु शकता तर भावांनो ते शिकण्यासाठी तुम्ही हा Blog शेवट पर्यंत वाचा!!!



तर भावांनो तुम्हाला अशा प्रकारे Beat Mark Sync Status Video Create करायचा असेल तर Simply तुम्हाला Starting ला जे आपला Beat Mark Project आहे ते तुम्हाला खालच्या Beat Mark Box वर Click करायचं आहे आणि ते Redirect होऊन तुमच्या Alight Motion App मध्ये Open होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ते‌ Import करुन घ्यायचं आहे!!!













Beat Mark Project Import केल्यानंतर भावांनो  तुम्हाला Red Color चे Beat Mark दिसुन जातील तिथे तुम्हाला Starting ला आपला जे Overlay Video आहे ते Add करायचं आहे आणि तुम्हाला ते आपल्या Beat Mark नुसार सेट करायचं आहे आणि त्यानंतर जे आपला Emoji PNG आहे ते Add करून सेंटर मध्ये Adjust करायचं आहे भावांनो तुम्हाला Overlay आणि इतर सर्व काही Material खाली दिलेल्या Dawnload All Material Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून तुम्ही Material Dawnload करा!!!













तर भावांनो तुम्ही आता Overlay आणि Emoji Add केले असेल त्यानंतर तुम्हाला समोर जेवढे पण Beat Mark आहेत त्या सर्व दोन Beat Mark च्या मधात तुम्हाला जे काही तुमच्या जवळ Model चे Photo आहेत ते शेवटपर्यंत Add करायचे आहे!!!



आणि त्यानंतर सर्व Images Add केल्यानंतर तुम्हाला जे आपले Shake Effects आहेत ते Apply करुन घ्यायचं आहे तर तुम्हाला Simply खाली Shake Effect चा Box दिसुन जाईल त्यावर Click करायचं आहे आणि ते Redirect होऊन तुमच्या Alight Motion App मध्ये Open होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ते Import करून घ्यायचं आहे!!!












तर भावांनो आता तुम्हाला Shake Effect च्या Project वर येऊन Shake Effect Copy करायचं आहे आणि ते तुम्हाला Song च्या Beat Mark नुसार Shake Effect Apply करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे Shadow Effect आहे ते तुम्हाला Add करायचे आहे आणि त्यानंतर जे ओ शेठ Name PNG आहे ते तुम्हाला Add करुन घ्यायचं आहे तर तुमचा पुर्णपणे Status Video Create झाला आहे तर तुमचा Logo आहे ते तुम्हाला Add करायचे आहे आणि Simply Share च्या Option वर Click करून Status Save करायचं आहे तर भावांनो आजच्या Blog मध्ये एवढचं भेटुयात पुन्हा एका नवीन Blog मध्ये तो पर्यंत Bye Bye भावांनो!!! .


Click To Download








।। धन्यवाद ।।








Post a Comment

Previous Post Next Post