नोटबंदी झाली | २००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद, या तारखेपर्यंत बदलता येणार नोटा

 

नोटबंदी

नमस्कार मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडे एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 2000 रुपयांच्या नोटा RBI ने market मधून मागे घेण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. ह्या 2000 च्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला वापरता येणार आहेत असे RBI ने सांगितलं आहे.

तस पाहिलं तर 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आपल्याला 3 महिन्यांचा कालावधी असणार आहे

RBI ने चलनातून 2000 हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय केलेला आहे. परंतु सध्या market मध्ये असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत वापरता येणार आहेत अशी माहिती RBI ने दिली आहे.ज्या लोकांकडे 2000 हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना बँकेमध्ये जाऊन नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. 



👉👉 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈👈



Post a Comment

Previous Post Next Post