Happy birthday special status video editing in alight motion | birthday video editing |alight motion


 

नमस्कार  मित्रांनो 

स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर आजच्या Blog मध्ये आपण Birthday special video editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App Download करावं लागेल तर तुम्ही ते Download करा!!!








तर भावांनो त्यानंतर तुम्हाला Beat Mark Project Import करायचं आहे तर सर्वात आगोदर तुम्ही आपला Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्या!!!








तर भावांनो तुम्हाला आता ते Beat Mark Project Open करून जे आपले Overlay Video आणि Emoji PNG आहे ते Add करा आणि त्याच्या समोरचे जे Beat Mark आहेत तिथं तुम्हाला जे तुमच्याकडे Images आहेत ते तुम्हाला सर्व Beat Mark नुसार Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व Material व्यवस्थित Add करा!!!








तर भावांनो आता तुम्हाला त्यानंतर Shake Effect द्यायचा आहे तर त्यासाठी सर्वात आगोदर तुम्हाला Shake Effect चा Project Import करायचा आहे आणि ते Open करून तिथला Shake Effect Copy करुन आपल्याला Main Beat Mark च्या Project वर येऊन तिथं Beat Mark नुसार तुम्हाला Shake Effect Paste करायचं आहे!!!






तर भावांनो  आता तुम्हाला शेवटला जे Shadow Effect आणि Text PNG आहेत ते तुम्हाला Add करायचं आहे आणि जे काही तुमचा Logo आहे ते Add करून तुम्हाला Status Save करायचा आहे तर भावांनो!!!






भावांंनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect, Beat Mark लागणार आहेत ते सर्व तुम्हाला इथ खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल!!!







।। धन्यवाद ।। 




भावांनो भेठुयात आपण नंतरच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!













Post a Comment

Previous Post Next Post