Shraddha pawar special status video editing | alight motion video editing | alight motion editing


 

नमस्कार मित्रांनो 


स्वागत आहे तुमचं भावांनो आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर आजच्या Blog मध्ये आपण Mazi Navri Distr G Status Video Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App Download करावं लागेल तर तुम्ही ते Download करा!!!





तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला Beat Mark Project Import करायचं आहे तर सर्वात आगोदर तुम्ही आपला Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्या!!!




तर भावांनो त्यानंतर आता तुम्हाला ते Beat Mark Project Open करून जे आपले Overlay Video आणि Emoji PNG आहेत ते Add करायचं आणि त्याच्या समोरचे जे Beat Mark आहेत तिथं तुम्हाला जे तुमच्याकडे Images आहेत ते तुम्हाला सर्व Beat Mark नुसार Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व Material व्यवस्थित Add करा!!!




तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला Shake Effect द्यायचा आहे तर त्यासाठी सर्वात आगोदर तुम्हाला Shake Effect चा Project Import करायचा आहे आणि ते Open करून तिथला Shake Effect Copy करून आपल्या Main Beat Mark च्या Project वर येऊन तिथं Beat Mark नुसार तुम्हाला Shake Effect Paste करायचं आहे!!!




तर भावांनो आता तुम्हाला शेवटला जे Shadow Effect आणि Shraddha Name PNG आहे ते तुम्हाला Add करायचा आहे आणि जे काही तुमचा Logo आहे ते Add करून तुम्हाला Status Save करायचा आहे!!!




भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark लागणार आहेत ते सर्व तुम्हाला इथ खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल!!!




।। धन्यवाद।।



तर भावांनो भेठुयात आपण नंतरच्या एका आणखी नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!





Post a Comment

Previous Post Next Post