Deepika special status video editing | alight motion video editing new | new trend video editing


नमस्कार मित्रांनो 


स्वागता आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर आजच्या Blog मध्ये आपण Baaton Ko Meri Song Beat Sync Status Video Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App ची गरज पडणार आहे तर तुम्ही ते App Download करा!!!




तर आता भावांनो तुम्हाला सर्वात आगोदर जे Beat Mark Project आहे ते Import करायचं आहे तर तुम्ही ते Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्या!!!




तर आता त्यानंतर भावांनो तुम्हाला ते Beat Mark Project Open करून तिथं तुम्हाला जे आपले Overlay Video आणि Emoji PNG आहे ते तुम्हाला Add करायचं आहे आणि समोरचे जेवढे पण Beat Mark आहेत तिथं तुम्हाला Models चे Images Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व Material व्यवस्थित पणे बरोबर Add करुन घ्या!!!



तर भावांनो आता तुम्हाला त्या Images ला Shake Effect Apply करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करावं लागेल आणि त्यानंतर ते Open करून तिथला Shake Effect तुम्हाला Copy करायचा आहे आणि आपल्या Beat Mark Project वर येऊन तिथं Paste करायचं आहे तर भावांनो तुम्ही व्यवस्थित पणे आपला Shake Effect सर्व Images ला Paste करून घ्या!!!





तर भावांनो तुमचा आता Shake Effect च पण काम झालेलं असेल तर आता तुम्हाला जे Shadow Effect आणि Deepika Name PNG आहे ते Add करा आणि त्यानंतर तुमचा जे काही Logo असेल ते Add करा आणि आपला Status तुम्ही Save करून घ्या!!!





तर भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथ  खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल!!!!






।। धन्यवाद ।।




तर भावांनो आता भेठुयात आपण नंतरच्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!





Post a Comment

Previous Post Next Post