Hruta durgule special video editing | alight motion video editing new | instagram trend video edit


 

नमस्कार मित्रांनो 


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर आजच्या या Blog मध्ये आपण Trending Beat Sync Status Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Alight Motion App Download करावं लागेल तर तुम्ही ते Download करा!!!




तर भावांनो आता तुम्हाला जे आपला Beat Mark Project आहे ते तुम्हाला तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही सर्वात आगोदर Beat Mark Project तुमच्या जवळच्या Alight Motion App मध्ये Import करा!!!




तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला ते Beat Mark Project Open करून तिथं जे आपला Overlay Video आणि Emoji PNG आहेत ते तुम्हाला तिथं Add करायचं आहे आणि जे समोरचे Beat Mark आहेत तिथं तुम्हाला सर्व Images Add करायचं आहे तर तुम्ही Step By Step सर्व काही Add करून घ्या!!!




तर भावांनो आता तुम्हाला Shak Effect द्यायचा आहे तर ते देण्यासाठी सर्वात आगोदर तुम्हाला Shake Effect चां Project Import करायचं आहे आणि ते Open करून तिथला Shake Effect Copy करून आपल्या Beat Mark च्या Project वर यायचं आहे आणि तिथं तुम्हाला Beat Book Mark नुसार Shake Effect Paste करून द्यायचं आहे तर तुम्ही ते करून घ्या!!!





तर भावांनो आता तुमचा Shake Effect चा पण काम झालेलं असेल तर आता तुम्हाला शेवटला जे Shadow Effect आणि Crush Name PNG आहे ते तुम्हाला तिथं Add करायचं आहे आणि तुमचा जे काही Logo आहे ते Add करा आणि Status Save करा!!!





तर भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark Project लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथ खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल!!!






।। धन्यवाद ।।




तर भावांनो आपण भेठुयात नंतरच्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!




Post a Comment

Previous Post Next Post