Niraj Sharma special status video editing | instagram trending boys video editing | alight motion


 

नमस्कार मित्रांनो 


स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर भावांनो आजच्या या Blog मध्ये Instagram trending boys video editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही Alight Motion App आगोदर Download करा!!!




तर भावांनो आता तुम्हाला जे Beat Mark Project आहे ते तुम्हाला तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही हे Beat Mark Project तुम्ही सर्वात आगोदर Import करून घ्या!!!




तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला ते Beat Mark Project Open करून तिथं तुम्हाला जे आपले Overlay Video आणि Emoji PNG आहे ते व्यवस्थित Add करायचं आहे आणि समोरचे जेवढे पण Beat Mark आहेत तिथं तुम्हाला जे तुमच्याजवळ Models चे Images आहेत ते Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित पणे Add करा!!!




तर भावांनो आता तुम्हाला जे Images तुम्ही Add केले आहे त्याला Shake Effect द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करायचा आहे आणि ते Open करून तिथला Shake Effect Copy करून आपल्या Beat Mark Project वर यायचं आहे आणि जसे Beat आहेत त्यानुसार Shake Effect Paste करुन घ्या!!!





तर भावांनो आता तुमचा Shake Effect लावुन झाल्यावर तुम्हाला Pink Colour Particul वाला Effect चा Video दिला आहे तो तुम्ही व्यवस्थित पणे लावुन घ्या हे झाल्यानंतर भावांनो आता तुम्हाला तुमचा Logo आहे ते Add करायचं आहे आणि त्यानंतर Status Save करून घ्या तर भावांनो आजच्या Blog मध्ये एवढच आहे!!!





भावांनो तुम्हाला जे काही Material,Beat Mark Project,Shake Effect लागणाय आहेत ते तुम्हाला सर्व इथ खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल!!!!






।। धन्यवाद ।।




तर भावांनो भेठुयात आपण नंतरच्या आणखी एका Intresting Blog मध्ये तर भावांनो तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!




Post a Comment

Previous Post Next Post