Krithi shetty special status video editing | kaha naa pyaar hai song beat sync status editing | drop


नमस्कार मित्रांनो


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण Beat Sync Status Editing शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App Download करावं लागेल ते तुम्हाला खालील Alight Motion App Download च्या Box वर मिळेल 




आता तुम्हाला Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही ते खालील Beat Mark च्या Box वर Click करून ते सर्वात अगोदर Import करून घ्या!!


आता तुम्हाला ते Beat Mark Project Open करून तिथं जे Overlay Video आणि Emoji PNG आहेत ते Add करा आणि समोरच्या Beat Mark नुसार जे Models चे Images आहेत ते A Step By Step Beat Mark नुसार व्यवस्थित Add करा!!





आणि त्यानंतर तुम्हाला जे आपला Shake Effect आहे ते तुम्हाला Apply करायचं आहे तर तुम्ही Shake Effect Project Import करून ते Open करा आणि तिथला Shake Effect Copy करुन तुमच्या Beat Mark च्या Project या आणि तिथं सर्व  Images ला Shake Effect Paste करुन घ्या Emoji PNG ला अलग Shake Effect आहे तर तुम्ही Shake Effect Project मध्ये येऊन Emoji PNG चा  Shake Effect Copy करा आणि परत त्या Project मध्ये येऊन Emoji PNG ला तो Shake Effect Paste करा!!




आता भावांनो तुम्हाला जे आपला Shadow PNG आणि Crush PNG आहे ते Add करून तुमचा जे काही Logo आहे ते  Add करा आणि Shake च्या Option वर Click करून Status Save करा 




भावांनो तुम्हाला जे काही Material,Beat Mark,Shake Effect लागणार आहेत ते तुम्हाला खालील दिलेल्या All Material Download च्या Box वर Click करून Download करा
                           


 

                       

                           ।। धन्यवाद ।।


भावांनो भेठुयात आपण नंतरच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर तो पर्यंत Byy!!


Post a Comment

Previous Post Next Post