Vishnu priya special status video editing | instagram trending song status editing in alight motion


 

नमस्कार मित्रांनो 
स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर आजच्या Blog मध्ये आपण Instagram trending status video editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही App Download करा!!!






तर भावांनो आता तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Ptoject Import करायचं आहे तर तुम्ही आपला Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्या!!!






तर भावांनो आता तुम्हाला Beat Mark Project Open करून सर्वात आगोदर जे Overlay Video आणि Emoji PNG आहेत त्या Beat Mark नुसार तुम्ही Models चे Images Step By Step Add करा!!!








तर भावांनो आता तुम्हाला जे आपले Images आहेत त्याला Shake Effect द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही Shake Effect Project Import करून ते Open करा आणि तिथला Shake Effect Copy करुन तुमच्या Beat Mark च्या Project वर या आणि तिथं सर्व Images ला Shake Effect Paste करा!!!




तर भावांनो तुमचं आता सर्व काही झालेलं असेल आता शेवटला जे Shadow Effect आणि जे Emoji PNG आहेत ते Add करून जे काही तुमचा Logo आहे ते Add करा आणि Share च्या Option वर Click करुन तुमचा Status Save करा!!!!





भावांनो तुम्हाला जे कही Shake Effect,Beat Mark All material लागणार आहे ते सर्व तुम्हाला All Material Download च्या Box वर मिळुन जाईल!!!







।। धन्यवाद ।।



तर भावांनो भेठुयात आपण नंतरच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!! 


Post a Comment

Previous Post Next Post