Pooja sawant special status video editing | alight motion status video editing | new trend editing


 

नमस्कार मित्रांनो 

स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आजच्या Blog मध्ये आपण पिरतीच झुळ झुळ पाणी Beat Sync Status Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion हे App Download  करावं लागेल तर तुम्ही हे App Download करा!!!




तर भावांनो आता तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project Import करायचं आहे तर तुम्ही आपला Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्या!!!




तर भावांनो आता तुम्हाला Beat Mark Project Open करून सर्वात आगोदर जे Overlay Video आणि Emoji PNG आहेत ते Add करा आणि जेवढे काही समोरचे Beat Book Mark आहेत त्या Beat Book Mark नुसार तुम्ही Models चे Images Step By Step Add करून घ्या!!!




तर भावांनो आता तुम्हाला जे आपले Images आहेत त्याला Shake Effect द्यायचा आहे तर भावांनो त्यासाठी तुम्ही Shake Effect Project Import करून ते Open करा आणि तिथला Shake Effect Project Import करून ते Open करा आणि तिथला Shake Effect Copy करून तुमच्या Beat Mark च्या Project वर या आणि तिथं सर्व Images ला Shake Effect Paste करा!!!




तर भावांनो तुमचं आता सर्व काही झालेलं असेल तर आता शेवटला जे Shadow Effect आणि जे Pooja Name PNG आहे ते Add करून जे काही तुमचा Logo आहे ते Add करा आणि Share च्या Option वर Click करून तुमचा स्टेटस Save करा तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढच होतं.



भावांनो तुम्हाला जे काही Shake Effect,Beat Mark,All Material लागणार आहे ते सर्व तुम्हाला All Material Download च्या Box वर मिळुन जाईल!!!



।। धन्यवाद ।।



तर भावांनो भेठुयात आपण नंतर च्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!



Post a Comment

Previous Post Next Post