Loveria song status video editing | new alight motion status editing | new trend video editing

 


नमस्कार भावांनो


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन Blog मध्ये भावांनो आजच्या Blog मध्ये आपण Loveria hua song status video editing शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App ची गरज पडणार आहे जर तुम्हाला Download करायचं असेल तर खालील दिलेल्या Box वर Click करून ते Dawnload करा आणि तुम्हाला Step  By Step मराठीमधुन Editing शिकायचं असेल तर तुम्ही हा Blog शेवटपर्यंत वाचा.!!!











तर भावांनो तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर ते करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Beat Mark च्या Box वर Click करायचं आहे आणि Click केल्यानंतर ते Directly तुमच्या Alight Motion App मध्ये Open होईल आणि तिथं तुम्हाला ते Beat mark project तुमच्या Alight motion app मध्ये Import करुन घ्यायचं आहे.!!!












आता Beat mark project import केल्या नंतर तुम्हाला ते Open करायचं आहे आणि Starting Point ला येऊन Plus च्या Option वर Click करायचं आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर जे Emoji आहे ते Add करायचे आहे आणि त्याची length तुम्हाला First beat mark प्रयंत ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ जे काही तुमच्या Models चे Photos आहेत ते Add करायचे आहे भावांनो तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व तुम्हाला आली दिलेल्या Dawnload All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून सर्व मटेरियल Dawnload करा.!!!











तर भावांनो तुम्ही आता सर्व मटेरीयल Beat Mark नुसार Add केल असेल तर आता तुम्हाला जे काही आपले Shake Effect आहे ते Apply करायची आहे तर भावांनो तुम्हाला खाली दिलेल्या Shake Effect च्या Box वर Click करायचे आहे आणि जे आपला Shake Effect चा Project आहे ते import  करायचं आहे आणि ते open करुन घ्यायचं आहे आणि जे आपल्या Beat mark च्या Project वर यायचं आहे आणि तिथं Images च्या Beats नुसार ते Shake Effect Paste करा.!!!











तर भावांनो तुमचं आता Shake Effect चं काम झालेलं असेल तर आता तुम्हाला जिथं images start होतातं तिथं यायचं आहे आणि तिथं येऊन जे Shadow Effect आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर Loveria Name PNG आहे ते Add करायचे आहे आणि भावांनो त्यानंतर तुमचा जे काही Logo असेल ते Add करायचे आहे आहे आणि त्यानंतर तुम्हाला Share च्या Option वर Click करुन Status Save करून घ्यायचं आहे Ok तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं होतं तर भेठुयात पुन्हा एका नवीन Blog मध्ये तो पर्यंत Bye Bye भावांनो.!!! .


Click To Download






जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 



।। धन्यवाद ।।








Post a Comment

Previous Post Next Post