Attitude Status Editing In Alight Motion | Boys Special Attitude Status Editing | Alight Motion




नमस्कार भावांनो 


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन Blog मध्ये भावांनो आजच्या Blog मध्ये आपण Boys Special Attitude Status Video Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App ची गरज पडणार आहे जर तुम्हाला Downlaod करायचं असेल तर खाली दिलेल्या Box वर Click करून ते Dawnload करा आणि तुम्हाला Step By Step मराठीमधुन Editing शिकायचं असेल तर तुम्ही हा Blog शेवटपर्यंत नक्की वाचा!!!











तर भावांनो तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर ते करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Beat Mark च्या Box वर Click करायचं आहे आणि Click केल्यानंतर ते Directly तुमच्या Alight Motion App मध्ये Open होईल आणि तिथं तुम्हाला ते Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्यायचं आहे!!!











आता Beat Mark Project Import केल्या नंतर ते Open करायचं आहे आणि starting point ला येऊन Plus च्या Option वर Click करायचं आहे आणि जे आपला Overlay Effect आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर जे PNG Text आहेत ते व्यवस्थित पणे Book Mark नुसारा लावुन घ्या त्यानंतर त्या Text वर Click करून Move And transfer वर जाऊन सुरवातीला एक plus मधोमध एक आणि end ला एक plus द्या आणि तुम्ही आधी आपला Video पुर्ण बघुन घ्या तेव्हाच तुम्हाला सर्व Step नीट समजतील Video पाहण्यासाठी Link वर Click करून बघा आणि Channel नक्की Subscribe करा आणि बेल वाजवा  तर भावांनो PNG Text बरोबर Add केल्यानंतर आता तुम्हाला तुमज्या जवळ जे काही तुमच्या Models चेक फोटो आहेत ते Add करायचे आहे भावांनो तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व तुम्हाला खाली दिलेल्या Downlaod All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करुन सर्व मटेरियल  Dawnload करा!!!











तर भावांनो तुम्ही आता सर्व मटेरियल Beat Mark नुसार Add केलं असेल तर आता तुम्हाला जे काही आपले Shake Effect आहे ते Apply करायचं आहे तर भावांनो तुम्हाला खाली दिलेल्या Shake Effect च्या Box वर Click करायचे आहे आणि जे आपला Shake Effect चा Project आहे ते Import करायचं आहे आणि ते Open करून घ्यायचं आहे आणि आपल्या Beat Mark च्या Project वर  यायचं आहे आणि तिथं Images च्या Beats नुसार ते Shake Effect Paste करा!!!










तर भावांनो तुमचं आता Shake Effect चं काम झालेलं तर आता तुम्हाला जिथं Images Start होतात तिथं येऊंन जे Shadow Effect आहे ते Add करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी दिलेला PNG Text आहे ते Add करायचे आहे आणि भावांनो त्यानंतर तुमचा जे काही Logo आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला Share च्या Option वर Click करून Status Save करून घ्यायचं आहे Ok तर आता भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं होतं तर भेठुयात भावांनो आपण पुन्हा एका नवीन Blog मध्ये तो पर्यंत Byy Byy भावांनो!!! .

Click To Download








जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 




।। धन्यवाद ।।

Post a Comment

Previous Post Next Post