Trending Instagram Video Editing | Barrish Banjana Song Status Video Editing |Alight Motion Edits

 


नमस्कार भावांनो


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन Blog मध्ये भावांनो आजच्या Blog मध्ये आपण Trending Instagram Video Editing  शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App ची गरज पडणार आहे जर तुम्हाला Dawnload करायचं असेल तर खाली तर खाली दिलेल्या Box वर Click करून ते Dawnload करा आणि तुम्हाला Step By Step मराठी मधुन Editing शिकायचं असेल तर तुम्ही हा Blog शेवटपर्यंत वाचा!!!











तर भावांनो तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर ते करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Beat Mark च्या Box वर Click करायचं आहे आणि Click केल्यानंतर ते Directly तुमच्या Alight Motion App मध्ये Open होईल आणि तिथं तुम्हाला ते Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्यायचं आहे!!!











आता Beat Mark Project Import केल्यानंतर तुम्हाला ते Open करायचं आहे आणि Starting Point ला येऊन Plus च्या Option वर Click करायचं आहे आणि जे आपला  Overlay Video आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर जे Emoji PNG आहे ते Add करायचे आहे आणि त्याची Length तुम्हाला First Beat Mark प्रयंत  ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ जे काही तुमच्या Models चे Photos आहेत ते Add करायचे आहे भावांनो तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व तुम्हाला खाली दिलेल्या Dawnload All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून सर्व मटेरियल Dawnload करा!!!












तर भावांनो तुम्ही आता सर्व मटेरियल Beat Mark नुसार Add केलं असेल तर आता तुम्हाला जे काही आपले Shake Effect आहे ते Apply करायचं आहे तर भावांनो तुम्हाला खाली दिलेल्या Shake Effect च्या Box वर Click करायचे आहे आणि जे आपला Shake Effect चा Project आहे ते Import करायचं आहे आणि ते Open करुन घ्यायचं आहे आणि जे आपल्या Beat Mark च्या Project वर यायचं आहे आणि तिथं Images च्या Beats नुसार ते Shake Effect Paste करा!!!










तर भावांनो तुमचं आता Shake Effect चं काम झालेलं असेल तर आता तुम्हाला First Beat Mark प्रयंत येऊन जे Shadow Effect आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर Barrish Name PNG आहे ते Add करायचे आहे आणि भावांनो त्यानंतर तुमचा जे काही Logo आहे ते Add करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला Share च्या Option वर Click करुन Status Save करुन घ्यायचं आहे ok तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं होतं तर भावांनो आपण भेठुयात पुन्हा एका नवीन Blog मध्ये तर तो पर्यंत Bye Bye भावांनो!!! .

Click To Download





जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 



।। धन्यवाद ।।

Post a Comment

Previous Post Next Post