Pratiksha Torat Special Status Video Editing | World Fast Fastest Beat Sync Status Video Editing | USD


 

नमस्कार भावांनो 


स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन Blog मध्ये तर भावांनो आपण रोजच्या प्रमाणे Beat Sync Status Video Editing करणार आहोत जर तुम्हाला Step by Step status editing शिकायची असेल तर हा Blog शेवटपर्यंत वाचा!!!


तर सर्वात आगोदर तुम्हाला जे आपला Song दिलेलं असेल ते तुम्हाला Add करून घ्यायचं आहे तर ते करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Beat Mark चा Box दिसुन जाईल त्या Box वर तुम्हाला Click करायचं आहे आणि Click केल्यानंतर ते Redirect होऊन तुमचा Alight Motion App आहे त्यामध्ये Open होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तिथं Import चा Option येईल ते तुम्हाल Import करुन घ्यायचं आहे!!!










त्यानंतर भावांनो तुम्हाला Beat Mark दिसुन जातील तर तुम्हाला Starting Point ला यायचं आहे आणि खाली Plus च्या option वर Click करून तुमचा Folder Open करायचं आहे ज्या Folder मध्ये तुम्ही आपला Material Save करून ठेवलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला Overlay Effect दिसुन जाईल ते Overlay Effect तुम्हाला Add करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते First Beat Mark पर्यंत नेऊन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे आपला Emoji आहे ते Add करायचं आहे आणि त्याला पण First Beat Mark पर्यंत नेऊन द्यायचं आहे भावांनो तुम्हाला जे काही Material लागणार ते खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल!!!













तर भावांनो तुम्ही Overlay आणि Emoji Add केले असेल त्यानंतर तुम्हाला जे बाकीचे Beat Mark आहेत त्या Beat Mark नुसार जे कोणते Model चे तुमच्याजवळ Photos आहेत ते तुम्हाला Plus च्या Option वर Click करुन दोन Beat Mark च्या मधात Add करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे आपला Shake Effect आहे ते द्यायचं आहे तर तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करावं लागेल त्यासाठी खाली दिलेल्या Shake Effect च्या Box वर तुम्हाला Click करायचं आहे आणि हे Redirect होऊन जाईल तुमच्या Alight Motion App मध्ये तुम्हाला Import करून घ्यायचं आहे!!!










तर भावांनो तुम्ही Project Import केलं असेल त्यावर तुम्हाला जाऊन जे First Layer चा  shake effect आहे ते copy करायचं आहे आणि main project वर येऊन जे emoji layer आहे त्यावर paste करायचं आहे त्यानंतर परत project वर येउन second image  layer shake effect copy करायचं आहे आणि परत main project वर येऊन तुमचे जेवढे पण image आहेत त्याला तो shake effect apply करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला share च्या option वर click करुन status save करुन घ्या 

तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं भेठुयात पुन्हा एका नवीन Blog मध्ये तो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र!!! .

Click To Download





Post a Comment

Previous Post Next Post